इयत्ता - चौथी
विषय - इतिहास
पाठ पहिला- शिवजन्म पूर्वीचा इतिहास
हा पाठ नीट वाचा आणि खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. आपण दरवर्षी कोणाची जयंती आदराने साजरी करतो?
२. शिवाजी महाराजांचा काळ कोणता होता?
३. शिवाजी महाराजांच्या काळात कोणाचा अंमल असे?
४. आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध असलेले राजे कोणते होते?
५. महाराष्ट्रात स्वराज्य कोणी निर्माण केले?
६. स्वराज्य म्हणजे काय?
७. शिवरायां पूर्वी महाराष्ट्रात कोणत्या दोन सत्ता होत्या?
८. त्या दोन सत्तांच्या काळात महाराष्ट्रातील प्रजेची काय स्थिती होती?
९. त्यावेळी महाराष्ट्रात कोण वतनदार होते?
10. रयत का त्रासून गेली होती?
11. शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले?
12. शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली?
13. स्वराज्याची काही वैशिष्ट्ये सांगा.
14. शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी कशाचा उपयोग झाला?
15. या पाठात प्रजेला समानार्थी शब्द कोणता आहे?
___________________________________________________________________________________


0 Comments
तुमच्या प्रतिक्रिया कळवा.